शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वाहतुक दंड आकारणी सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 18:24 IST

सोमवारपासून आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगला भुर्दंड बसणार आहे.

अकोला - देशात नवीन वाहतुक दंड आकारणीस आजपासून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस अधीक्षकांना डीजीटल सुचना पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनीही ठाणेदारांना आवश्यक त्या सुचना केल्या असून सोमवारपासून आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगला भुर्दंड बसणार आहे.अत्याधुनीक मशीन्सव्दारे दंड आकारणीनव्या कायद्यानुसार आता प्रत्येक वाहतूक पोलिसाला मायक्रोचीप लायसन्स रिडर मशिन्स देण्यात आल्या आहे. या मशिन्समध्ये प्रत्येक वाहन चालकाचे स्मार्टकार्ड लायसन्स आणि वाहनाचे आरसी कार्ड स्कॅन करण्याची सुविधा आहे. त्यामुळे तुमचे वाहन देशभरात कुठे, कितीवेळा आणि कशासाठी चालान झाले याची माहिती देशात कुठेही मिळू शकेल. या मशिन्समध्ये एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

कोर्टात पाठविण्याचे कारण काय?वाहन पकडल्यानंतर तुम्ही फाइन भरला की पोलिस लगेचच तुमचे वाहन सोडून देतात. परंतु कोटार्चे तसे नाही. कोर्टात फाइन भरण्यासाठी प्रसंगी एक पूर्ण दिवस लागतो किंवा अनेक तारखांवर हजर राहावे लागते. कोर्टात फाइन भरल्यानंतर लगेचच वाहन सोडण्यात येत नाही. त्यासाठी भरपूर कागदपत्र, अर्ज भरावे लागतात. त्यामुळे लोकांना अनेकदा कोर्टात चकरा माराव्या लागतात. लोकांना जोवर कोटार्चे झटके आणि फेºया माराव्या लागणार नाही, तोपर्यंत सतत वाहतूक नियम मोडणारे लोक सुधरणार नाही.

१. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह : १० हजार२. विना हेल्मेट : ५०० ते १५००३. ट्रिपल सिट : ५०० रुपए४. पीयूसी सर्टिफिकेट नसणे : ५०० रुपए५. विना लायसन्स वाहन चालविणे : ५ हजार६. जास्त वेगाने वाहन चालविणे : १ हजार७. रॅश ड्रायव्हिंग : ५ हजार८. वाहन चालविताना फोनवर बोलणे : १ ते ५ हजार९. राँग साइड वाहन चालविणे : १ ते ५ हजार१०. रेड लाइट जम्प : १ ते ५ हजार, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास २ ते १० हजार११. सीटबेल्ट न लावणे : १ हजार१२. रूग्णवाहिका, पोलिस व्हॅन, फायर ब्रिगेडला पुढे जाऊ न देणे : १० हजार१३. अल्पवयीन मुलाला वाहन चालविताना पकडल्यास : २५ हजार 

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस