शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’त नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:11 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत दोन दिवसांपासून ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने आॅनलाइन कामांचा गोंधळ सुरू आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत दोन दिवसांपासून ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने आॅनलाइन कामांचा गोंधळ सुरू आहे. सर्व्हर डाउनचा फटका दिव्यांगांसह जीवनदायी योजनेच्या लाभार्थींना बसत आहे.इतर विभागांसह वैद्यकीय विभागातही बहुतांश कामे पेपरलेस झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग प्रमाणपत्र आणि रुग्णांसाठी असलेल्या विविध योजनांचा समावेश आहे. शिवाय, रुग्ण व त्यांच्या उपचाराची संपूर्ण अद्ययावत माहितीदेखील आॅनलाइनच अपडेट केली जात असून, रुग्णालयातील आवश्यक माहिती आरोग्य विभागाकडे आॅनलाइनच पाठविली जाते; मात्र शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ही सर्व आॅनलाइन कामे गत दोन दिवसांपासून ठप्प झाली आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णांना मिळणाऱ्या विविध आरोग्य सेवांवर पडत आहे. आॅनलाइन कामे ठप्प पडल्याने रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.या ठिकाणी कामकाज प्रभावितजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयदिव्यांग कक्षजीवनदायी योजना कक्षऔषध भंडारअधिष्ठाता कक्षलेखापाल विभागरुग्ण व नातेवाइकांना हेलपाटेइंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या येत असल्याने आॅनलाइन अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जीवनदायी योजनेचा आॅनलाइन अर्ज असो वा दिव्यांग कक्षात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज दोन्ही ठिकाणी समस्या येत असल्याने दिव्यांगांसह इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत.मागील दोन दिवसांपासून सर्व्हरची समस्या सुरू आहे. त्यामुळे आॅनलाइन कामकाजाची गती मंदावली आहे. यासंदर्भात हालचाली सुरू असून, लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयInternetइंटरनेट