शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:24 IST

बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला व जोड्यांचा मार देऊन जाहीर निषेध केला.

अकोला : भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसिलदाराबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून अकोला येथे मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. धिंग्रा चौकात जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्यांनी बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला व जोड्यांचा मार देऊन जाहीर निषेध केला.सध्या भाजपचे नेते मंडळी महिलांना काहीही बोलतात. त्यांचा अपमान करतात. सत्ता गेल्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेस हे खपवून घेणार नाही, असे म्हणत सदस्यांनी घोषणाबाजी केली.आंदोलनात जिल्हाध्यक्षा उज्वला राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता सावले, शमा बी , शहनाज बी, मंगला गवई, शारदा थोटे, सविता सरदार,दीपमाला खाडे, सिमा गावंडे, आशा पवार,नाइक ताई, मोनाली गवई, जयश्री काटे, आशा ऊके, शिला ढोके, मोेनिका डोंगरे आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस