शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आदीशक्ती अंबाबाईचे आगमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 20:50 IST

Navratri Festival in Akola शनिवारी अनेक मंडळांनी दुर्गादेवीची विधीवत स्थापना केली.

ठळक मुद्दे कोरोनाच्या सावटातही भाविकांचा उत्साह कायम : भव्य देखाव्यांना फाटा

अकोला : यंदाच्या सर्वच सण-उत्सवांप्रमाणे नवरात्रोत्सवावरही करोनाचे सावट असून, शनिवार १७ सप्टेंबर रोजी आदीशक्ती अंबाबाईचे थाटात आगमण झाले. कोरोना संसर्गामुळे यंदा हा उत्सव अत्यंत साधेपणाने व कोणताही गाजावाजा न करता साजरा होणार असला, तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे. यंदा मंडळांचे संख्या घटली असली, तरी शनिवारी अनेक मंडळांनी दुर्गादेवीची विधीवत स्थापना केली.अकोल्यात दुर्गोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे या उत्साहावर विरजण पडले. दरवर्षी दुर्गोत्सवानिमित्त दांडीया, गरबा, विविध आकर्षक आणि भव्यदीव्य देखावे साकारले जातात. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. मात्र भक्तांमध्ये उत्साह कायम आहे. ना वाद्याचा गजर, ना गुलालाची उधळ, ना आतिषबाजी, अशा स्थितीत शनिवारी दुगार्मातेचे आगमन झाले. मातेसाठी दुर्गोत्सव मंडळांनी सकाळपासूनच तयारी केली होती. ट्रक, ट्रॉली, टेम्पो, आॅटोरिक्षांमधून मातेची मूर्ती आणण्यात आली. भाविकांनी अत्यंत शांततामय वातावरणात आणि फिजीकल डिस्टन्स पाळून मातेची विधीवत स्थापना केली. पुढील नऊ दिवस शहरात मंगलमय वातावरण कायम आहे. दांडीया, गरबा, भव्यदिव्य देखावे नसले तरी भक्तांची मातेवरील अतुट श्रद्धा मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाNavratriनवरात्री