शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापानेच केले अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:08 IST

यथेच्छ मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत एका नराधम बापाने मुलीला पाय दाबण्यासाठी बोलावून तिच्यावर तोंड दाबून जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देतोंड दाबून जबरी संभोगहिवरखेडमध्ये घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यथेच्छ मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत एका नराधम बापाने मुलीला पाय दाबण्यासाठी बोलावून तिच्यावर तोंड दाबून जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. हिवरखेडमध्ये घडलेल्या या गंभीर प्रकरणाची तक्रार १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. सदर प्रकरण हिवरखेड पोलिसांक डे वर्ग करण्यात आले आहे.अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुंबिनी नगरात राहणार्‍या एका बापाने त्याच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला रविवारी त्याचे सासर असलेल्या हिवरखेड येथे घेऊन गेला. या ठिकाणी यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर घरी खाटेवर झोपलेला असताना पाय खूप दुखत असल्याचे कारण समोर करून त्याने १२ वर्षीय मुलीला पाय चेपण्यासाठी बोलावले. अल्पवयीन मुलगी पाय चेपत असताना नराधम बापाची नजर मुलीवरच फिरली अन् त्याने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरी संभोग केला. बापानेच केलेल्या अत्याचारामुळे प्रचंड दहशतीत असलेल्या मुलीने हा प्रकार मनात दाबण्याचा प्रयत्न केला; मात्र राहून-राहून रडणारी व त्रास होत असलेल्या मुलीची अवस्था मातेच्या लक्षात आली. तिने मुलीची विचारपूस केली असता तिने  बापाचा अत्याचार  आईकडे कथन केला, त्यामुळे माय-लेकीने तत्काळ डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून मद्यधुंद बापाचा हा प्रताप डाबकी रोड पोलीस ठाण्यात सांगितला. पोलिसांनीही तातडीने वैद्यकीय उपचार क ेल्यानंतर नराधम बापाविरुद्ध बलात्कार व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर बापाचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणाचे घटनास्थळ हिवरखेड असल्याने डाबकी रोड पोलिसांनी हा तपास आणि नराधम बापास हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस त्याला बुधवारी न्यायालयात हजर करणार आहेत. बापाच्या या काळिमा फासणार्‍या कृत्याने मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Telharaतेल्हाराCrimeगुन्हा