शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:52 IST

नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले.

बाळापूर: नागपूर येथील शिरसोद रेशीमबाग परिसरात राहणाºया ३० वर्षीय युवकाचा मृतदेह १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आढळला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गौरव विनोद गाढवे असे मृतक युवकाचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयी पोलीस शोध घेत आहेत. बाळापूर शहरातून वाहणाºया मन नदी पात्रात एक प्रेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असता ३० ते ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेहाची तपासणी केली असता मृतकाच्या खिशात नागपूर ते शेगावचे कालचे तिकीट आढळले. तिकिटाच्या मागील बाजूस काहीतरी आकडे लिहिलेले पोलिसांना आढळले; परंतु तिकिटाचे दोन तुकडे झाल्याने त्याला जोडून पडताळणी केली असता तो डॉट पेनने लिहिलेला मोबाइल क्रमांक असल्याचे लक्षात आले. बाळापूर पोलिसांनी त्यावर संपर्क करून मृतकाचे वर्णन सांगितले असता सदर प्रेत हे गौरव विनोद गाढवे रा. रेशीमबाग चौक, शिरासपेठ, नागपूर याचे असल्याचे समोर आले. तो दर्शनासाठी शेगावला रात्री रेल्वेने गेल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे स्टेशनवर किरकोळ भांडण झाल्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
टॅग्स :AkolaअकोलाnagpurनागपूरBalapurबाळापूर