शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

मनपा आयुक्त वाघ यांना महसूल विभागात परतण्याचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 1:08 PM

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे. सध्या ते आजारी रजेवर गेले आहेत. अकोला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर महसूल विभागातील जितेंद्र वाघ यांना अकोला मनपाचे आयुक्त म्हणून पाठविण्यात आले होते. १० नोव्हेंबर १७ रोजी त्यांना ही प्रतिनियुक्ती देण्यात आली. एका वर्षासाठी ही प्रतिनियुक्ती असल्याचे आदेशात नमूद होते. हे आदेश संपुष्टात येण्याआधीपासूनच आयुक्त वाघ यांना महसूल विभागाचे वेध लागले. त्यामुळे त्यांनी अकोल्यात पुन्हा रुजू होण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे. १० नोव्हेंबर २०१८ रोजी प्रतिनियुक्तीच्या आदेशाला एक वर्ष पूर्ण झाल्याने ते पुन्हा अकोल्यात येण्याच्या मन:स्थितीत नाही. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.सुरेश हुंगेंचाही कार्यकाळ संपुष्टातमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे अभियंता सुरेश हुंगे अकोला महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात काही महिन्यांसाठी प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळही मागेच संपुष्टात आला. दरम्यान, मजीप्राने त्यांची बदली यवतमाळ येथे केली आहे; मात्र अमृत योजनेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प त्यांनी हाती घेतल्याने ते त्यांच्या विभागात परत गेलेले नाही. पदाधिकाऱ्यांनीदेखील त्यांना थांबवून ठेवले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका