शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

श्रावण महिन्यापुर्वी कावड मार्गाचे कॉंक्रीटीकरण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 3:42 PM

दीकरणासाठी अकोट-अकोला मार्गाचा पाचमोरी ते गांधीग्रामपर्यंतचा टप्पा खोदून ठेवल्याने गत दोन वर्षांपासून कावडधारी शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.

अकोला: श्रावण महिन्यात गांधीग्राम येथील पूर्र्णा नदीच्या जलाने राज राजेशवराला जलाभिषेक करण्याची अकोलेकरांची गत अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. रुंदीकरणासाठी अकोट-अकोला मार्गाचा पाचमोरी ते गांधीग्रामपर्यंतचा टप्पा खोदून ठेवल्याने गत दोन वर्षांपासून कावडधारी शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. श्रावण महिन्यातील कावड उत्सवापूर्वी या मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण करा, मागणीचे निवेदन, प्रदेश कॉंग्रेस महासचिव मदन भरगड यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंतांना बुधवारी देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यासा राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयास कुलुप ठोकू, असा इशाराही यावेही मदन भरगड यांनी दिला.शिवभक्तांनी यापूर्वीही या मार्गाच्या कॉंक्रीटीकरण करणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. लेखी आश्वासना नंतरही या मागार्चे कार्य आजपर्यंत पुर्ण झालेले नाही. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पिवळे पट्टे मारण्याच्या मागणीसाठी एक वर्ष आधी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनातर्फे पिवळे पट्टे आखण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र अद्यापही आश्वासनाची पुर्तता न झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा पिवळे पट्टे मारण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंतांना निवेदन देण्यात आले. साजीद पठान ( विरोधी पक्ष नेता मनपा),सुरेश शर्मा (मामा), सौ.पुष्पा देशमुख(महिला अध्यक्ष), विजय शर्मा ,वर्षा बडगुजर, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, संदीप ठाकुर, राम ठाकुर, ऋशीकेष काळे, शुभम ठाकुर, सतीश खरारे, अप्पु सिंह, शक्ती पुरोहित, आकाश सिरसाट, सैय्यद यासीन (बब्बु भाई), हरीष कटारीया, राजेश पाटील, रफीक लखानी, रफीउल्ला खान ( गौसु ), महेंद्र गवई, शेख बबलू, जयश्रीताई दुबे, मोहम्मद रशीद शेख बिस्मील्ला, पप्पु खान, मनीष नारायणे, देविदास सोनोने, जावेद खान, भगवान बोयत, कुंदन गुप्ता, विकास डोंगरे, असलम खान व अनेक शिवभक्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाMadan Bhargadमदन भरगड