शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील इशारे करून विवाहीतेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 18:02 IST

कारमधून त्याने विवाहीतेला अश्लील इशारे क रून विनयभंग केल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा घडली.

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तोष्णीवाल ले आउटमधील रहिवासी जय बांगड नामक इसमाने याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका विवाहीतेचा तीच्या घरासमोर वाहन उभे केले. त्यानंतर या कारमधून त्याने विवाहीतेला अश्लील इशारे क रून विनयभंग केल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी जय बांगड याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.तोष्णीवाल ले आउटमधील रहिवासी जय बांगड हा त्याची कार क्रमांक एम एच ३० एझेड ६६६१ ही सदर विवाहीतेच्या घरासमोर उभी करतो. त्यानंतर विवाहीतेला अश्लील इशारे करतो. तसेच वारंवार घरासमोर कार उभी करून विवाहीतेच्या घराक डे डोकावून पाहतो. हा प्रकार सदर महिलेच्या पतीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात केली. एवढेच नव्हे तर जय बांगड याने महिलेच्या घरासमोर कार उभी केल्याचे तसेच विविध गंभीर बाबींचे व्हीडीओ तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे. यावरुन बांगड याने सदर महिलेचा संसार मोडण्याचाच प्रताप केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी सदर विवाहीतेने सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी जय बांगड याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जय बांगड हा पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सद्या त्याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी