शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:49 IST

एका अल्पवयीन मुलीला राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेर असलेल्या मंदिराजवळ नेऊन तिचा विनयभंग केला.

मूर्तिजापूर : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना १३ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर घडली. पीडितेच्या वडिलांनी २१ मार्च रोजी शहर पोलिसांत रात्री उशिरा तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.आरोपी आशिष रवींद्र गवई (२३) रा. ग्रामसेवक कॉलनी सिरसो व रवी राजू वाकोडे (१९) रा. बँक कॉलनी नाका नंबर ७ सिरसो यांनी संगनमत करून एका अल्पवयीन मुलीला राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेर असलेल्या मंदिराजवळ नेऊन तिचा विनयभंग केला. उपरोक्त प्रकार १३ मार्च रोजी घडला. तेव्हापासून सदर मुलगी घरात बेचैन व अस्वस्थ राहत असल्याने घरच्या मंडळींनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता घडलेला सदर प्रकार तिने आई-वडिलांकडे कथन केला. तिच्यासोबत घडलेला गंभीर प्रकार लक्षात घेता पीडितेच्या वडिलांनी २१ मार्च रोजी शहर पोलिसांत रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड) व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम (पोस्को) अंतर्गत कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी )

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी