शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:03 IST

तेल्हारा: तालुक्यातील वांगरगाव येथील १३ वर्षीय अल्पवयीन  मुलीचा गावातीलच चार तरुणांनी २0 ऑक्टोबर रोजी विनयभंग  केला. त्याबाबत पीडितेने २१ ऑक्टोबरला दिलेल्या  फिर्यादीवरून चार आरोपींना तेल्हारा पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देवांगरगाव येथील घटनाचार आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा: तालुक्यातील वांगरगाव येथील १३ वर्षीय अल्पवयीन  मुलीचा गावातीलच चार तरुणांनी २0 ऑक्टोबर रोजी विनयभंग  केला. त्याबाबत पीडितेने २१ ऑक्टोबरला दिलेल्या  फिर्यादीवरून चार आरोपींना तेल्हारा पोलिसांनी अटक केली.घटनेतील अल्पवयीन मुलगी एकटी असताना नवृत्ती विश्‍वास  मार्के, अमर हिंमत दामोदर, अरविंद वसंता दामोदर, आशीष  ईश्‍वरदास दामोदर यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.  पीडित मुलीने तक्रारीवरून उपरोल्लेखित चारही आरोपींविरुद्ध  भादंविच्या  ३५४ (ड) (१) व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल  केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र  मनवरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिंद्र शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा