शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा विनयभंग; आळंदा ग्रा.पं. सदस्याला तीन वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 02:16 IST

अकोला : विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या आळंदा येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल जनार्दन मोहोड (४५) याला द्वितीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. 

ठळक मुद्देवर्गशिक्षिका झाली फितूर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या आळंदा येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल जनार्दन मोहोड (४५) याला द्वितीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. १६ जुलै २0१५ रोजी शाळेतून दुपारी जेवणासाठी चौथीत शिकणारी विद्यार्थिनी घरी जेवणासाठी आली होती. आळंदा येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल मोहोड याने तिला त्याच्या घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. पीडित विद्यार्थिनीचे आई-वडील घरी आल्यावर तिने झालेला प्रकार त्यांना सांगितला. विद्यार्थिनीचे आई-वडील राहुल मोहोड याला विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता, त्याने तिच्या आई-वडिलांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने २२ जुलै रोजी बाश्रीटाकळी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी राहुल मोहोड याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५0६ आणि पॉस्कोनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. साक्ष व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आनंद गोदे यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयArrestअटकAkola Ruralअकोला ग्रामीण