शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'टॉवर मर्ज'च्या प्रक्रियेमुळे मोबाइल होताहेत 'हँग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 14:54 IST

अकोला: दोन नामांकित कंपनीच्या मोबाइल टॉवर मर्जच्या प्रक्रियेमुळे गत काही दिवसांपासून मोबाइल हँग होत असल्याच्या घटना अनेक जण अनुभवत आहेत.

अकोला: दोन नामांकित कंपनीच्या मोबाइल टॉवर मर्जच्या प्रक्रियेमुळे गत काही दिवसांपासून मोबाइल हँग होत असल्याच्या घटना अनेक जण अनुभवत आहेत. ही समस्या आणखी आठवडाभर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.गत काही दिवसांपासून सेल्युलर मोबाइल नेटवर्कच्या समस्येमुळे सेल्युलर मोबाइलधारक त्रस्त आहेत. कधी भ्रमणध्वनी डायल होत नाही, तर डायल झालेल्या कॉलवर आवाज ऐकवत नाही. सेकंदात जाणारा व्हॅट्स अ‍ॅपचा आणि मेलचा काही केबीचा डेटा वारंवार पाठविण्याची वेळ येत आहे. नेटवर्क मिळत नसल्याने आॅनलाइनच्या एकंदरीत कामकाजावरच फरक पडला आहे. मध्येच इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित होत असल्यामुळे सेल्युलर मोबाइल वापरणारे कमालीचे त्रासले आहे. या समस्येचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता, यामागे दोन मोठ्या कंपन्यांमध्ये झालेला व्यवहार कारणीभूत ठरत आहे. एका मोठ्या मोबाइल सेल्युलर कंपनीला दुसरा बड्या कंपनीने विकत घेतले आहे. हा आर्थिक व्यवहार जरी पूर्ण झाला असला तरी मोबाइल टावर्सवरील तांत्रिक कनेक्टिव्हिटीची समस्या अद्याप संपलेली नाही. त्यामुळे अकोलेकरांचे सेल्युलर मोबाइल काही दिवसांपासून सतत हँग होत आहेत. तांत्रिक कनेक्टिव्हिटीच्या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीसाठी अजून आठ दिवस लागणार आहे. त्यामुळे ही समस्या अजून आठ दिवस तरी कायम राहणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही समस्या केवळ अकोल्यापुरता मर्यादित नाही तर सर्वत्रच ही समस्या असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइल