शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा ठरतेय अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 15:34 IST

सीएससी केंद्रावरून आॅनलाइन करताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याने विमा प्रस्ताव पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

- अनिल गिऱ्हे लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा: नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. अडथळे पार केल्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करूनही शेतकºयांचा विमा प्रस्ताव स्वीकारण्यास बँका नकार देत आहेत. तसेच सीएससी केंद्रावरून आॅनलाइन करताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याने विमा प्रस्ताव पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. विमा भरण्यासाठी २४ जुलै शेवटची तारीख असल्याने अनेक शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.यावर्षी खरीप हंगामासाठी अकोला जिल्ह्याकरिता अ‍ॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, कर्जदार शेतकरी यांना पीक विमा संरक्षण देण्यासाठी संबंधित बँक प्रस्ताव पाठविते; मात्र यावर्षी कर्ज थकीत असल्यामुळे अनेकांना बँकांनीच कर्ज दिले नाही. असे थकीत व बिगर कर्जदार यांची संख्या मोठी असतानाही यांना विमा संरक्षण प्रस्ताव बँका घेण्यास नकार देत आहेत. सीएससी सेंटरमधून आॅनलाइन अर्ज करता येत नसल्याचे चित्र आहे. आधीच कर्जाचा डोंगर, पावसाचा पत्ता नाही, पिकेही सुकत चालली आहे. यासाठी विमा संरक्षण मागणाºया शेतकºयांना अशी अडथळ्यांची शर्यत पाहता विमा संरक्षण मिळणार की नाही, याबाबत शंका वाटत आहे. आधीच गतवर्षीचा लाभ दुष्काळ असतानाही केवळ तूर या पिकाला देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकºयांना एवढ्या अडचणीचा सामना करावा लागत असताना या योजनेचा गाजावाजा केवळ कंपनीच्या फायद्यासाठीच सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

विमा प्रस्ताव घेण्यास जिल्हा बँकांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देणाºया बँकांची तक्रार डीडीआर आॅफिसला द्यावी.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक, अकोला.

 

शेतकºयांना येणाºया अडचणी संबंधित यंत्रणेला कळविल्या जाणार असून, बँकांनी नकार दिल्यास तक्रार द्यावी.- पुरुषोत्तम भुसारी,तहसीलदार, बाळापूर.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाFarmerशेतकरी