शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी शहरात अल्पवयीन मुलीची छेडखानी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:32 IST

शहरातील अल्पसंख्य समाजातील अल्पवयीन मुलीची दोघांनी छेड काढल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. दरम्यान, शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता कायम राहण्यासाठी आरसीपीच्या पथकाने पथसंचलन केले. 

ठळक मुद्देदोघांविरुद्घ गुन्हा दाखल, एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : शहरातील अल्पसंख्य समाजातील अल्पवयीन मुलीची दोघांनी छेड काढल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. दरम्यान, शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता कायम राहण्यासाठी आरसीपीच्या पथकाने पथसंचलन केले. बार्शीटाकळी शहरातील अल्पसंख्याक समाजाची एक अल्पवयीन मुलगी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शाळेत जात असताना एका चहाच्या दुकानासमोर हरिकेश शशीकांत वाटमारे (२१) व त्याच्या मित्राने या मुलीची छेड काढून विनयभंग केला. ही मुले या मुलीला यापूर्वीही पाठलाग करून त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने ४ डिसेंबर रोजी बार्शीटाकळी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरिकेश शशीकांत वाटमारे व त्याच्या मित्राविरुद्ध कलम ३५४, पास्को नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हरिकेश वाटमारेला अटक केली असून, त्याचा मित्र पसार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खांडवाय करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, परिविक्षाधिन पोलीस अधिकारी राहुल धस, सहा.निरीक्षक राणे आदींनी बार्शीटाकळी  येथे भेट दिली.  

टॅग्स :Crimeगुन्हाAkola Ruralअकोला ग्रामीण