शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर राजस्थानात लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:42 IST

अकोला : जुने शहरातील पोळा चौक परिसरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला राजस्थान येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली.

अकोला : जुने शहरातील पोळा चौक परिसरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला राजस्थान येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार, डाबकी रोड येथील महिलेने तक्रार दिली, की तिची १४ वर्षीय मुलगी ही ६ जुलै रोजी घरून न सांगता निघून गेली होती. त्यांनी नातेवाइकांकडे मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. दरम्यान, २४ जुलै रोजी पिडीतेच्या मावशीच्या फोनवर रतन नावाच्या व्यक्तीने फोन करून तुमची मुलगी गुºहाडीया इसर जिल्हा जलावट, राजस्थान येथे माझ्या घरी असून, तिचे माझ्यासोबत विक्रम नावाच्या व्यक्तीने लग्न लावून दिल्याचे सांगितले. लग्नाच्या वेळी अकोल्यातील प्रतीक बनकर व स्वप्निल गवई (रा. शिवसेना वसाहत) हजर असल्याचे त्याने सांगितले. यानंतर मुलीची आई, पती व बहीण व तिचा पती यांच्यासोबत २७ जुलै रोजी राजस्थानातील गुºहाडीया इसर गाठले. त्या ठिकाणी त्यांना त्यांची मुलगी आढळून आली. यावेळी मुलीने तिच्या आईला सर्व घटनाक्रम सांगीतला. रतन नावाच्या व्यक्तीसोबत बळजबरीने विवाह लावून देण्यात आला असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने तिच्या आईला सांगितले. शिवाय, शारीरिक संबंधास नकार दिला असता, रतनने मारझोड करीत कमरेवर चटका दिल्याचेही त्या मुलीने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने मुलीला मंगळवार, ३० जुलै रोजी अकोल्यात आणले. याप्रकरणी मुलीची आई यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३६६ अ, ३७६ (२)(एन), ३२३, ३४ भादंवि सहकलम ३, ४, ७, ८ लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की रमेश कदम, स्वप्निल गवई, रतनलाल सिसोदीया (रा. मध्य प्रदेश) व जायदाबी मोहम्मद हाशम (रा.शिवणी) या चौघांना बुधवार, ३१ जुलै रोजी अटक केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी