शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांनी फोडले चोहोट्टा बाजार येथील प्रतिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:23 IST

तीनही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला - चोहोटा बाजार येथील प्रतिष्ठान व घरांमध्ये चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन चोरटयांना अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये एक मुलगा हा दुकानामध्येच काम करणारा असल्याची माहिती पुढे आली असून तीनही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.चोहोट्टा बाजार येथील तीन दुकानामध्ये अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची माहिती रविवारी समोर आल्यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा देउन ठाणेदार कात्रे यांच्या गळयात हार घालुन गांधीगीरी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. व्यवसायिकांचा आक्रोश पाहता ठाणेदार यानी घटनेची महिती अकोटचे उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे याना घटनास्थळी बोलावून घेतले होते. तसेच या घटनेची माहिती मिलताच आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा घटनास्थळी पोहचून व्यवसायिकांची भेट घेतली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास स्थानीक गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपक ाळ यांनी तातडीने तपास करून या चोरीतील तीन अल्पवयीन चोरटयांना अटक केली. या तीन चोरटयांकडून सहा मोबाईल कॅमेरा व रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र याच गावातील महेंद्र कबाडे यांच्या घरून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपयांच्या येवज लंपास केला असून या चोरीचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ, शक्ती कांबळे, मंगेश मदनकार, अस्लम व कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी