शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आदिवासी भागात मिळणार वैद्यकीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:31 IST

- प्रवीण खेते   अकोला : आदिवासी भागातील रिक्त वैद्यकीय पदांवर बंधपत्रित उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या संचालकांनी ...

- प्रवीण खेते

 अकोला: आदिवासी भागातील रिक्त वैद्यकीय पदांवर बंधपत्रित उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या संचालकांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील आदिवासी भागात लवकरच वैद्यकीय अधिकारी मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पद नागपूर आणि अकोला विभागाला मिळणार आहेत.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे राज्यातील आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली झाली आहे. आदिवासींना निरंतर आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यातील अकोला, कोल्हापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, ठाणे आणि लातूर या आठ विभागातील ७८ रिक्त पदांवर बंधपत्रित वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. या संदर्भात आठही आरोग्य सेवा परिमंडळाच्या सर्वच उपसंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र ठरलेल्या वैद्यकीय अधिकाºयांना संबंधित विभागातील आदिवासी भागातील आवश्यकतेनुसार रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात येणार आहे. पदस्थापना झाल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाºयास नेमणुकीच्या ठिकाणीच बंधपत्र कालावधीत अखंडित सेवा देणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे राज्यातील दुर्लक्षित आदिवासी विभागात लवकरच आरोग्य सेवा मिळणार आहे.विभागनिहाय पदस्थापनाविभाग - एकूण पदेअकोला - १६नागपूर - १८कोल्हापूर - ३पुणे - ८औरंगाबाद - ११नाशिक - १०ठाणे - ५लातूर - ६--------------------------एकूण - ७८पद रिक्त राहण्याची शक्यताआरोग्य सेवा संचालनालयाने राज्यातील ७८ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांना बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; परंतु यातील बहुतांश उमेदवार पर्यायी मार्ग निवडण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली आहे. 

पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातर्फे निर्देश दिले. त्यामुळे आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत मिळेल; परंतु अनेक उमेदवार पर्याय मार्ग निवडण्याची शक्यता असते.- डॉ. व्ही. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला परिमंडळ

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यdoctorडॉक्टर