शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

गणितानुभव सहज सुंदर करण्यासाठी अकोल्यातील ‘प्रभात’मध्ये ‘मॅथ फेअर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 18:18 IST

अकोला : जगद्विख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कुल येथे ‘मॅथ फेअर’चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त अभिनव उपक्रम ‘मॅथ्स मॅथलेट मंथ' अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्र्त सहभाग घेतला.

 

अकोला : जगद्विख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कुल येथे ‘मॅथ फेअर’चे आयोजन करण्यात आले होते.गणितातील क्लिष्टता दूर करुन गणितानुभव सहज आणि सुंदर व्हावा, या हेतूने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन सिने निमार्ता दिग्दर्शक विराग वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी भुषवले तर सचिव निरज आंवडेकर, व्यवस्थापक अभिजित जोशी, उपप्राचार्य वृषाली वाघमारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मुंबईत स्थायीक असलेले विराग वानखडे हे मुळचे अमरावतीचे असून, त्यांच्या संगीत क्षेत्रातील उपक्रमांची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ‘मॅथ फेअर’ अंतर्गत विविध स्टॉलला भेटी देऊन विद्यार्थ्यांद्वारे होत असलेल्या विविध उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन प्रचेता मुकुंद हिने केले. प्रभात किड्स स्कूल येथे सुरु असलेल्या ‘मॅथ्स मॅथलेट मंथ' अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्र्त सहभाग घेतला. उपप्राचार्य वृषाली वाघमारे, गणित विभाग प्रमुख अजय खुळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या मार्गदर्शनात अर्चना उस्केल, अमिशा वोरा, सचिन देशपांडे, मो. असिफ, निखिल अन्नदाते, प्रिया शर्मा, रुपाली गिठहे, अर्चना राठी, कोमल चौरसिया, योगेश शाहू, मोनाली वाट, शुभांगी व्यव्हारे, अश्विनी भोंडे, शारदा खुळे, शिला जोशी, सोनाली पांडे, सारिका बर्वे आणि किशोर काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक