शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जाळून घेतले; तेल्हारा पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:01 IST

तेल्हारा : सासरच्या मंडळीकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगवी येथील विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मार्च रोजी घडली होती.

ठळक मुद्देभाग्यश्री यांचा विवाह २०१४ मध्ये तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथील अविनाश हिवरे यांच्याबरोबर झाला होता.लग्नाच्या सहा महिन्यांपासूनच सासरच्या मंडळीने माहेरून शेतीकामासाठी ५० हजार रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले होते. त्या छळाला कंटाळून भाग्यश्रीने १ मार्चला होळीच्या दिवशी राहत्या घरात जाळून घेतले.

तेल्हारा : सासरच्या मंडळीकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगवी येथील विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी सासू, सासरा व पती यांच्याविरुद्ध ५ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.भाग्यश्री यांचा विवाह २०१४ मध्ये तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथील अविनाश हिवरे यांच्याबरोबर झाला होता. भाग्यश्री यांचा लग्नाच्या सहा महिन्यांपासूनच सासरच्या मंडळीने माहेरून शेतीकामासाठी ५० हजार रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले होते. त्या छळाला कंटाळून भाग्यश्रीने १ मार्चला होळीच्या दिवशी राहत्या घरात जाळून घेतल्याचा आरोप भाग्यश्री यांचे वडील विनोद जांभुळकर यांनी ५ मार्च रोजी तेल्हारा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला होता. भाग्यश्री या ८० टक्के जळाल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपी अविनाश तेजराव हिवरे, सिंधु तेजराव हिवरे, तेजराव हिवरे रा. सांगवी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ५०४, ३४ दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय संतोष केदाशे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराPoliceपोलिसCrimeगुन्हा