शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हार्‍यातील माधव नगरात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 20:36 IST

तेल्हारा : स्थानिक माधव नगरातील २0 वर्षीय विवाहितेचा पतीसह इतरांनी  पैशांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेने दिलेल्या  फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल  केला आहे. 

ठळक मुद्देपतीसह सासरची मंडळी करीत होते पैशांची मागणीशारीरिक व मानसिक छळ झाल्याचेही तक्रारित नमूद

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : स्थानिक माधव नगरातील २0 वर्षीय विवाहितेचा पतीसह इतरांनी  पैशांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेने दिलेल्या  फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल  केला आहे. तेल्हारा शहरातील माधव नगरस्थित रहिवासी फिर्यादी दुर्गा पवार हिला तिचा प ती अरुण नागोराव पवार, सासरा नागोराव नामदेव पवार, दीर गजानन नागोराव  पवार, सासू सुमन नागोराव पवार व वच्छला नामक महिला सर्व रा. टाकळी  यांनी संगनमत करून माहेरहून पैसे आणायला सांगितले. विवाहितेने याप्रकरणी  तक्रार दिल्याने हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविण्यात आले हो ते; परंतु त्यावर कोणत्याच प्रकारचा समेट व तोडगा न निघाल्यामुळे प्रकरण  तेल्हारा पोलिसांकडे परत आले. २२ नोव्हेंबर २0१७ रोजी २0 वर्षीय विवाहि तेच्या लेखी तक्रारीवरून वरील आरोपींविरुद्ध भादंविच्या ४९८ अ, ३२९,  ५0४, ५0६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी तेल्हारा  पोलीस निरीक्षक सचिंद्र शिंदे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागोराव भांगे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Telharaतेल्हाराCrimeगुन्हा