शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा गौरव दिन : एसटीमध्ये साजरा होणार मराठी वाचन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:16 IST

अकोला : ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या २७ फेब्रुवारीच्या जन्मदिनापासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केल्याने मंगळवार, २७ फेब्रुवारीपासून प्रत्येक एसटीमध्ये मराठी वाचन सप्ताह साजरा होणार आहे.

ठळक मुद्देप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार आहेत. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्र यांच्याद्वारे प्रवासी व एसटी कर्मचाºयांना सवलतीच्या दरात पुस्तके विक्री केली जाणार आहेत. मराठी पुस्तक प्रकाशन संस्था व विक्री दुकानांना बसस्थानकांवर पुस्तक विक्री दालन उभे करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे विनामूल्य मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अकोला : ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या २७ फेब्रुवारीच्या जन्मदिनापासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केल्याने मंगळवार, २७ फेब्रुवारीपासून प्रत्येक एसटीमध्ये मराठी वाचन सप्ताह साजरा होणार आहे.मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आणि सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार आहेत. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्र यांच्याद्वारे प्रवासी व एसटी कर्मचाºयांना सवलतीच्या दरात पुस्तके विक्री केली जाणार आहेत. त्यासाठी मराठी पुस्तक प्रकाशन संस्था व विक्री दुकानांना बसस्थानकांवर पुस्तक विक्री दालन उभे करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे विनामूल्य मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देत मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वाचन संस्कृती वाढविणे, मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृती जोपासणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. एसटीने दररोज प्रवास करणाºया सुमारे ७० लाख प्रवाशांना विविध लोकनेत्यांची चरित्रे, कथा, कादंबºया, काव्यसंग्रह, मौलीक ग्रंथ, असे विविधांगी लेखन साहित्य उपलब्ध होणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ