शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation : भाजप पक्ष कार्यालयासमोर जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:16 IST

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करताच भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी दुपारी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करताच भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी दुपारी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.मुख्यमंत्र्यांनी मूळ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सभागृहात मांडले असता, त्याला चर्चेविना सर्व पक्षांनी मंजुरी दिली. त्यामुळे मराठ्यांना शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आरक्षण जाहीर करताच भाजपच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, रामदास तायडे, डॉ. किशोर मालोकार, धनंजय गिरधर, संजय जिरापुरे, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, नगरसेविका योगिता पावसाळे, सुमन गावंडे, शारदा ढोरे, रंजना विंचनकार, आरती घोगलिया, जान्हवी डोंगरे, अर्चना चौधरी, साधना ठाकरे, चंदा शर्मा, चंदा ठाकूर, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी, अजय शर्मा, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, विनोद मापारी, विलास शेळके, हरिभाऊ काळे, धनंजय धबाले, सागर शेगोकार, रणजित खेडकर, अनुप गोसावी, गणेश कंडारकर, नीलेश निनोरे, वसंता मानकर, प्रमोद देशमुख, विक्की ठाकू र, गजानन बाहेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.भाजप-शिवसेना युतीच्या घोषणा१५ वर्षे सत्ता उपभोगणाºया तत्कालीन आघाडी सरकारने मराठा समाजाची अवहेलना केली. भाजप-शिवसेना युती सरकारने आरक्षणाची घोषणा करून मराठा समाजाला दिलासा दिल्याचे सांगत यावेळी भाजप-सेना युतीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAkolaअकोलाBJPभाजपा