शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:28 IST

ट्रकने जबर धडक दिल्याने वृद्ध ठार झाल्याची घटना कुरुम बस स्थानकावर १८ मे रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुम : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिल्याने वृद्ध ठार झाल्याची घटना कुरुम बस स्थानकावर १८ मे रोजी घडली. बिहारीलाल दशरथ गुजर (६२)रा.कुरुम असे मृताचे नाव आहे.कुरुम रेल्वे स्टेशन येथील रहिवासी बिहारीलाल दशरथ गुजर बँकेचे काम आटोपून दुचाकी क्र.एमएच २७ एस २२४४ या वाहनाने महामार्ग ओलांडून घरी परत जात होते. यावेळी अकोल्याकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक क्र.सीजी ०४ जेसी ४५५९ या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात वृद्ध दुचाकीस्वार दुचाकीसह खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. यावेळी चालक ट्रक कुरुम बस थांब्यावर सोडून घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बिहारीलाल गुजर यांना येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष महाजन यांच्या खासगी वाहनाने नातेवाईक व ग्रामस्थांनी उपचाराकरिता अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलविले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पो.स्टे.माना येथे गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात