शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 11:28 IST

Accident News : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय इसम घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १२ जून रोजी १:३० रात्री घडली.

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लाखपूरी फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय इसम घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १२ जून रोजी १:३० रात्री घडली.             विलास भिकाजी गवई (५०, राहणार ब्राम्हणवडा थडी ता. चांदुर बाजार) हा गेली २० वर्षापासून लाखपूरी परीसरात भिग मागून आपली उपजीविका भागवत असे.  लाखपूरी फाट्यावर असलेल्या पंचर दुकानाजवळ रोज रात्री विसावा घेत होता, नेहमी प्रमाणे तो १२ जून च्या रात्री विसाव्यासाठी गेला असता रस्त्याने येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तो जागीच गतप्राण झाला. रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला पोलिसांनी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संदर्भात पोलीसांनी ब्राम्हणवडा थडी माहीती पोहोचविली आहे. सदर इसमाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात