शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:31 IST

अकोला : शहरापासून जवळच असलेल्या पातूर मार्गावरील प्लायवूड बनविण्याच्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

अकोला : शहरापासून जवळच असलेल्या पातूर मार्गावरील प्लायवूड बनविण्याच्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. शनिवारी पहाटे लागलेली ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ बंबांना चार ते पाच तासांचे अथक परिश्रम करावे लागले.पातूर मार्गावरील हिंगणा फाटानजीक आर.के.एफ. कंपनीचा प्लायवूड बनविण्याचा कारखाना आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अर्थात शनिवारी पहाटे या कारखान्याला अचानक आग लागली. आग एवढी भयंकर होती की पाहता पाहता तीने अख्या कारखान्याला कवेत घेतले. आगीची माहिती समजताच महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठ शनिवारी सकाळपर्यंत तब्बल १५ बंब रिचविण्यात आली. या अग्नितांडवात कारखान्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले. या आगीत १० ते १५ लाख रुपयांचा साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही. शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाfireआग