शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो लक्ष द्या! महाराष्ट्र एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट तर 4 रेल्वे रद्द

By राजेश शेगोकार | Updated: September 23, 2022 15:48 IST

सणासुदीच्या व्यस्त हंगामात प्रवाशांच्या अडचणीत वाढ

अकोला: तुम्ही येत्या रविवार आणि सोमवारी रेल्वेने नागपूर जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सोमवार, 26 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वे नागपूर विभागातील खापरी स्थानकावर नॉन इंटरलॉक करण्याचे काम करण्यात येणार असल्याने अजनी आणि नागपूर स्थानकावरून धावणाऱ्या 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 4 रेल्वे रद्द तर महाराष्ट्र एक्स्प्रेसही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

11039 कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस वर्धा स्थानकावर 25 आणि 26 सप्टेंबर रोजी शॉर्ट टर्मिनेशन होईल. तर 11040 गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस वर्धा स्थानकातून 26 आणि 27 सप्टेंबर रोजी सुटेल. 

याशिवाय १२१२० अजनी अमरावती एक्स्प्रेस २५ व २६ सप्टेंबर,१२११९ अमरावती अजनी एक्सप्रेस २६ व २७ सप्टेंबर,०१३७४ नागपूर वर्धा मेमू २४ ते २७ सप्टेंबर,०१३७३ वर्धा नागपूर एमईएमयू ३२२६ सप्टेंबर दरम्यान धावणार नाहीत. 

तसेच ५ गाड्या परावर्तित मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे