शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Maharashtra Election Voting Live : खासदार, आमदारांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:51 AM

अकोला मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सपत्नीक त्यांचे मुळ गाव पळसो-बढे येथे मतदान केले.

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी अकोला मतदार संघात मतदान होत असून, सकाळीच मतदानास शांततेत व उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून येत असून, अकोला मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सपत्नीक त्यांचे मुळ गाव पळसो-बढे येथे मतदान केले. त्यांच्या कुटुंबियांनीही यावेळी मतदान केले. त्यांच्यासोबत अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनीही सपत्नीक  मतदान केले. अकोला पश्चिम मतदार संघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनीही शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

गुरुवारी सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान यंत्र सुरु न होण्याच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदानाला सुरुवात झाली. अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५६ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नाही. संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाचा पारा कमी असल्याने सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेRandhir Savarkarरणधीर सावरकरGovardhan Sharmaगोवर्धन शर्मा