शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:50 IST

दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

अकोला : पश्चिम वºहाडातील अकोला,वाशिमबुलडाणा जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघातून दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात मलकापूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चैनसुख संचेती यांनी विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा न देता उमेदवारी अर्ज भरल्याचा आक्षेप घेण्यात आला असून, मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार रवी राठी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरही आक्षेप घेण्यात आला आहे.-अकोलाजिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननीत पाचही विधानसभा मतदारसंघात १०१ उमेदवारांचे १३४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, आठ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ आॅक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १०७ उमेदवारांनी १५८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.-बुलडाणाजिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दाखल अर्जांपैकी २२ जणांचे अर्ज छानणीमध्ये अवैध ठरले.दरम्यान, मलकापूर येथे विद्यमान आमदारचैनसुख संचेती यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली असून त्यावर एसडीओ कार्यालयात सध्या सुनावणी सुरू आहे. विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा न देता त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे.-वाशिमजिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातून अंतीम मुदतीपर्यंत ६३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यातील चौघांचे नामांकन रद्द झाले आहेत.त्यामुळे आता निवडणूकीत ५९ उमेदवार कायम आहेत.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Akolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिम