शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात, अकोला पूर्वत दुपारपर्यंत अठरा टक्के मतदान

By नितिन गव्हाळे | Updated: November 20, 2024 12:07 IST

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

अकोला: महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मोठया उत्साहाने निवडणुकीच्या या राष्ट्रीय लोक उत्सवात सहभागी होत आहे.

अकोला जिल्‍ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता आज मतदान घेण्यात येत आहे. अकोला जिल्‍ह्यातील एकूण 16,37,894 मतदार आज आपला मतदानाचा हक्‍क बजावत आहेत. अकोला पूर्व मतदार संघामध्ये तीन लाख 53 हजार 690 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत अकोला पूर्व मतदार संघात एकूण 18 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. शहरातील भारत विद्यालय, जागृती विद्यालय,महाराष्ट्र माध्यमिक शाळा दिवेकर विद्यालय, रामदास पेठेतील मनपा शाळा क्रमांक सात, डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा, यासह इतर मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AkolaअकोलाVotingमतदानakola-east-acअकोला पूर्व