शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: दिव्यांगांसाठी १२७ केंद्रांत  रॅम्पची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:41 IST

आता १२७ केंद्रांत दिव्यांगांसाठी रॅम्पची निर्मिती केल्याची माहिती आहे.

अकोला : निवडणुकीसाठी मतदान केंद्र असलेल्या सर्वच शाळा सुस्थितीत असणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामध्ये विविध निकषांनुसार मतदार केंद्रात सोयी-सुविधा द्याव्या लागतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील १६६ मतदान केंद्रांत मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानंतर आता १२७ केंद्रांत दिव्यांगांसाठी रॅम्पची निर्मिती केल्याची माहिती आहे.विधानसभा निवडणुकीत मतदारांसह मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त पथकातील सदस्यांचीही गैरसोय होऊ शकते. केंद्रातील समस्या तातडीने निकाली काढून तसा अहवाल निवडणूक आयोगाने मागविला होता. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत तातडीने सुविधा निर्माण करण्याचे बजावण्यात आले होते. त्यावेळी सर्वच मतदान केंद्रांत सुविधांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघात १४, अकोला पश्चिम-२६, अकोट- ४, बाळापूर-७५, मूर्तिजापूर-८ मिळून एकूण १२७ केंद्रांचा समावेश आहे.- स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी खर्चमतदान केंद्रांत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणाºया निधीची तरतूदही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध स्वरूपाच्या निधीतून करण्यात आली. त्यामुळे तातडीने सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.- दिव्यांगांसाठी ६७३ वाहनांची सोयदिव्यांगांना मतदान केंद्रात येण्यासाठी स्वयंसेवकांमार्फत मदत केली जाणार आहे. त्यासाठी ५७६३ स्वयंसेवकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पाचही मतदारसंघांत ७०९९ दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी ११६ दिव्यांगांची माहिती स्वयंसेवकांकडे नाही. केंद्रात मतदानासाठी येणाºया दिव्यांगांना ६४० आॅटो, ३३ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019