शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या वाहनाला जालन्याजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 12:34 IST

अकोला - लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाहनाला जालना जिल्हयातील अंबड रोडवर अपघात झाल्याची घटना सोमवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देएका भरधाव ट्रकने कांबळे यांच्या वाहनाला धडक दिली, मात्र ते सुखरुप असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.कांबळे यांना सुदैवाने कोणतीही दुखपत झाली नाही. कांबळे यांच्या वाहनासोबत असलेल्या पोलीस सुरक्षा वाहनाने ट्रक आणि ट्रकचालकास तातडीने ताब्यात घेतले आहे.

अकोला - लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाहनाला जालना जिल्हयातील अंबड रोडवर अपघात झाल्याची घटना सोमवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. एका भरधाव ट्रकने कांबळे यांच्या वाहनाला धडक दिली, मात्र ते सुखरुप असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) जालना येथील एका स्थानिक कार्यक्रमाला जात असताना अंबड रोडवरील अशोका ढाब्याजवळ एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. मधुकरराव कांबळे यांच्या एम एच - ३८- जी.००९९ या कारला दिलेल्या धडकेत कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कांबळे यांना सुदैवाने कोणतीही दुखपत झाली नाही. मधुकरराव कांबळे यांच्या वाहनासोबत असलेल्या पोलीस सुरक्षा वाहनाने ट्रक आणि ट्रकचालकास तातडीने ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांच्या कारमध्ये असलेले स्विय सहाय्यक अनिल कांबळे, अंगरक्षक व वाहनचालक पाईकराव यांनाही सुदैवाने काहीही झाले नसल्याची माहिती कुटुंबीय व स्मारक समितीव्दारे देण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात