शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कामकाज बाजूला ठेवून भूमिअभिलेख कार्यालयात रंगतो ‘लुडोचा गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:26 IST

कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज बाजूला ठेवून रोज ‘लुडो’ खेळताना आढळून येत आहेत.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची कामे मागे ठेवून कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज बाजूला ठेवून रोज ‘लुडो’ खेळताना आढळून येत आहेत.कार्यालयात अधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिला नसल्याने येथे कामासाठी येणाºया नागरिकांकडून येथील कर्मचारी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करतात. त्यांनी मागितले तेवढे पैसे दिले नाहीत तर कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. कार्यालयाचे उपअधीक्षक अटाळे हे जळगाव खा. येथून ये-जा करीत असल्याने, येथील कर्मचाºयाचे फावले आहे. याचाच फायदा घेत येथील कर्मचारी शिरस्तेदार भारत गवई, मुख्यालय सहायक उमेश पाथरकर व कार्यालयीन कामात आर्थिक व्यवहार करणारी एक व्यक्ती चक्क कार्यालयीन वेळेत मोबाइलवर ‘लुडो गेम’ खेळताना आढळून आले. शासकीय कामकाज बाजूला सारून दप्तरदिरंगाई करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

माझ्या उपस्थितीत मोबाइलवर लुडो खेळाचा प्रकार घडला नाही. माझ्या अनुपस्थितीत कर्मचारी असे वर्तन करीत असतील तर ही बाब गंभीर आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाºयांना समज देण्यात येईल.- नितीन अटाळे, उपअधीक्षक, भूमिअभिलेख, मूर्तिजापूर

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाEmployeeकर्मचारी