शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

काजळेश्वर येथे प्रेमी युगुलाची  गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:44 IST

बार्शिटाकळी / सायखेड : तालुक्यातील काजळेश्वर येथील प्रेमीयुगलाने १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता दरम्यान जुन्या गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देकेवल वासुदेव चव्हाण(२८) व अरविंद चव्हाण यांची पत्नी संगीता अरविंद चव्हाण (२६) रा. काजळेश्वर यांचे परस्परावर प्रेम बसल्यामुळे ते तीन महिन्यापुर्वी गावातून पळून गेले होते.संगीताचे यापुर्वी लग्न झालेले असून तिला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत तर केवलचेसुध्दा लग्न झालेले आहे.१६ मार्चच्या सकाळी ४ वाजता त्यांनी दोघांनी गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

बार्शिटाकळी / सायखेड : तालुक्यातील काजळेश्वर येथील प्रेमीयुगलाने १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता दरम्यान जुन्या गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.काजळेश्वर येथील केवल वासुदेव चव्हाण(२८) व अरविंद चव्हाण यांची पत्नी संगीता अरविंद चव्हाण (२६) रा. काजळेश्वर यांचे परस्परावर प्रेम बसल्यामुळे ते तीन महिन्यापुर्वी गावातून पळून गेले होते. हे प्रेमी युगल १५ दिवसापुर्वी गावात परत आले होते . संगीताचे यापुर्वी लग्न झालेले असून तिला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत तर केवलचेसुध्दा लग्न झालेले आहे. अशा स्थितीत विवाहबाह्य प्रेमसंबंध जोपासून गावातून पळून जाऊन ते गावात परतले होते. परंतु, अशा स्थितीत त्यांनी १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता त्यांनी दोघांनी गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सध्या लोकांमध्ये चर्र्चिला जात आहे. ही आत्महत्या नसून खून असावा असेही लोकांमध्ये बोलले जात आहे. दरम्यान दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. हे वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांनी कसलीही नोंद केली नव्हती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळी