शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे जुने राम मंदिरात प्रभू रामचंद्रची महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:34 IST

अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली.

अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली. यावेळी महिला आघाडी तसेच युवासेनेच्या शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती.महाआरती झाल्यानंतर आता पुढची महाआरती अयोध्या येथील श्रीराम लल्ला यांच्या नवीन मंदिरातच करण्यात येईल, अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली. यावेळी महिला संपर्क संघटिका जोस्त्ना चोरे, जिल्हा महिला संघटिका देवश्री ठाकरे, शहर प्रमुख (अकोला पूर्व) अतुल पवनीकर, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक गजानन चव्हाण, युवासेना जिल्हा अधिकारी विठ्ठल सरप, युवासेना शहर अधिकारी नितीन मिश्रा, शुभांगी किणगे, नीलिमा तिजारे, सुनीता श्रीवास, रेखा राऊत, वर्षा पिसोळे, राजेश्वरी शर्मा, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सरिता वाकोडे, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल, केदार खरे, अभिषेक खरसाडे, गजानन बोराळे, नम्रता धर्माळे, रेखा तिवारी, वर्षा पिसे, सीमा मोकळकर, संगीता मराठे, सागर भारुका, दिनेश सरोदे, सुरेंद्र विसपुते, पप्पू चौधरी, अनिल परचुरे, बंडूभाऊ सवई, अविनाश मोरे, प्रमोद धर्माळे, भूषण हागे, सुनील डुकरे, मोंटू पंजाबी, विलास मुंडोकार, उमेश श्रीवास्तव, निखिल ठाकूर, अक्षय वानखडे, आशिष पवार, अनिकेत काळे, भास्कर निंबोकार, कुणाल शिंदे, राजेश इंगळे, सतीश देशमुख, विनोद सोनकर, गोपाल बिल्लेवार, सागर कुकडे, प्रकाश वानखडे, संतोष रणपिसे, रूपेश ढोरे, चेतन थामेद, योगेश सावरकर यांच्यासह शहरातील उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाTempleमंदिर