शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक : आचारसंहिता भंगप्रकरणी ४७ तक्रारी; ३७ निकाली! तथ्य नसल्याने १० तक्रारी रद्द

By संतोष येलकर | Updated: April 29, 2024 19:17 IST

लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलपर्यंत आचारसंहिता भंगप्रकरणी ‘सी व्हिजिल’ ॲपद्वारे विविध प्रकारच्या ४७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांपैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तथ्य आढळून आले नसल्याने १० तक्रारी रद्द करण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘सी व्हिजिल’ ॲपद्वारे ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा शंभर मिनिटांत निपटारा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवसांपर्यंत (२६ एप्रिलपर्यंत) ‘सी व्हिजिल’ ॲपद्वारे आचारसंहिता भंग प्रकरणांत विविध प्रकारच्या ४७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांपैकी तथ्य आढळलेल्या ३७ तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात आला. तथ्य आढळून आले नसल्याने उर्वरित १० तक्रारी रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.अशा आहेत तक्रारी !९ : निवडणूक प्रचारादरम्यान प्रचाराच्या वेळेची मुदत संपल्यानंतर प्रचार करणे.१६ : विनापरवानगी प्रचाराचे पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज लावणे.३ : भेटवस्तूंचे वाटप करणे.१ : विनापरवानगी स्टेज उभारणे.१८ : निवडणुकीशी संबंधित इतर प्रकारच्या तक्रारी.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४