शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

Lok Sabha Election 2019 : पटेल -आंबेडकरांसह ९ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:42 IST

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १९ मार्चपासून सुरु झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार, २६ मार्च रोजी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, अपक्ष देवानंद इंगळे , रिपाइं (सेक्युलर)चे भाऊराव वानखडे, बहुजन समाज पार्टीचे भानुदास कांबळे , अपक्ष गजानन हरणे,भाजपाचे संदिप हिवराळे , महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे गजानन कांबळे व क्रांतीकारी जयहिंद सेनेचे अरुण ठाकरे इत्यादी ९ उमेदवारांकडून १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. संबंधित उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस