शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

 Lok Sabha Election 2019: १६०१ पोस्टर्स-बॅनर्स, २०५ झेंडे काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:34 PM

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत गत दोन दिवसांत (मंगळवारपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स-बॅनर्स, होर्डिंग आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली.

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत गत दोन दिवसांत (मंगळवारपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स-बॅनर्स, होर्डिंग आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीतजिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी भिंती व लोखंडी खांबांवर लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि झेंडे २४ तासांत काढण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नोडल अधिकारी नरेंद्र लोणकर यांनी १० मार्च रोजी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना दिले होते. त्यानुषंगाने गत दोन दिवसांच्या कालावधीत (१२ मार्चपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली. अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नोडल अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक