शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची ऑटोला धडक; तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 16:51 IST

Load truck hits auto; Three seriously injured : ऑटोस जबर धडक दिल्याने ऑटो मधील तिघे जण जखमी झाले.

मूर्तिजापूर : कारंजा रोड वर असलेल्या तुरखेड फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या ट्रकने ऑटोस दिलेल्या धडकेत ऑटो चालकासह तिघे जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान घडली.              राजीक शाह सिद्दीक शाह वय ४१, मुस्तिक शाह सिद्दीक शाह वय २८, दोघेही राहणार सोनोरी, अब्दुल जावेद अब्दुल जब्बार वय ३० राहणार मूर्तिजापूर हे तिघे ऑटो क्रमांक एमएच ३० एए २७४६ मधून फळं घेऊन विक्रीसाठी कारंजा कडे जात असता ट्रक क्रमांक जीजे २१ डब्ल्यू ७९६४ ने ऑटोस जबर धडक दिल्याने ऑटो मधील तिघे जण जखमी झाले. तर अॉटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमीं पैकी अब्दुल जावेद अब्दुल जबर वय ३०, मुस्तीक शाह वय २८ यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात रवाना करण्यात आले.   घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे, एन पी सी राजेश्वर सोनीने, पोलीस कॉनस्टेबल सुदाम यानी जखमी ना तत्काळ उपचारार्थ येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातMurtijapurमुर्तिजापूर