शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय गुणवत्ता वाढीसाठी ‘डाएट’ देणार मुख्याध्यापकांना धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:21 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डाएट)च्या माध्यमातून मुख्याध्यापकांना धडे देण्यात येणार आहेत.

अकोला: जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. शालेय गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डाएट)च्या माध्यमातून मुख्याध्यापकांना धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ आॅक्टोबर रोजी मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली आहे.जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता खालावत असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. विद्यार्थी कॉन्व्हेंटकडे वळत आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या शाळांमधील गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेला सीईओ आयुष प्रसाद, ‘डाएट’चे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. वैशाली ठग, अधिव्याख्याता सागर तुपे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, शत्रुघ्न बिडकर, बळीराम झामरे, होलीक्रॉस कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका नीता फर्नांडिस उपस्थित राहतील. कार्यशाळेमध्ये मुख्याध्यापकांना अध्ययन स्तर, सगुण विकास कार्यक्रम, पीजीआय शाळा भेटी, मूल्यवर्धन, बालरक्षक व शाळाबाह्य मुले, एएलपी कार्यक्रम, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, कलचाचणी, अविरत,दिक्शा अ‍ॅप आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण