शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूरनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:52 IST

बाळापूर (अकोला) : शिकारीमागे धावत असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर बाळापूरनजीक २७ आॅगस्ट रोजी रात्री घडली.

ठळक मुद्देमहामार्गावर भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धडक दिली. यामध्ये बिबट्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.

बाळापूर (अकोला) : शिकारीमागे धावत असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर बाळापूरनजीक २७ आॅगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातातबिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.सोमवारी रात्री एक बिबट शिकारीचा पाठलाग करीत असताना राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले. त्यावेळी महामार्गावर भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धडक दिली. यामध्ये बिबट्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. सदर बिबट मादी जातीचा आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी बिबट्याचा पंचनामा केला. सध्या वन्य प्राणी गावाकडे येत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेचे उपाय नसल्याने अनेक वन्य प्राण्यांचा अपघातात मृत्यू होत आहे. सातरगाव परिसरात बिबट्याचा दोन बछड्यांसह वावर होता. अपघातात ठार झालेला बिबट हा सातरगाव परिसरात आढळलेलाच असावा, असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वन विभाग करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाleopardबिबट्याAccidentअपघात