शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील लाखावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:46 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्‍यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, जिल्हय़ातील १ लाख  ९९६ शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.

ठळक मुद्दे९0 हजार शेतकर्‍यांना ३९१ कोटींची कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्‍यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, जिल्हय़ातील १ लाख  ९९६ शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. दोन महिन्यांच्या कालाधीत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ३९१ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम जमा करून कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. पात्र शेतकर्‍यांपैकी १ लाख ९९६ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.

कर्जमाफी योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्‍यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.- जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी