शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:44 IST

अकोला : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानकापर्यंत लोटांगन आंदोलन करण्यात आले.

अकोला : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानकापर्यंत लोटांगन आंदोलन करण्यात आले.मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने अकोला शहरातील रेल्वे स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यावर लोटांगन आंदोलन आयोजित करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेल्या लोटांगन आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लोटांगन घेत मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. लोटांगन आंदोलनाची माहिती मिळताच आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सायंकाळी जिल्हाधिकारी मध्यवर्ती बसस्थानक चौकात पोहोचले. आंदोलकांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा झाल्यानंतर लोटांगन आंदोलनाची सांगता करण्यात आली. या लोटांगन आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, जिल्हाध्यक्ष गजानन ऊर्फ तात्या सोनोने, शहरप्रमुख राहुल तायडे, विदर्भ संपर्कप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा बोदडे, कृष्णा तायडे, अजय गायकवाड, लखन खवडे, शेषराव खवडे, अनिल धुरदेव, दशरथ गायकवाड, कैलास खंदारे, नीलेश वानखडे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.‘या’ मागण्यांसाठी केले लोटांगन आंदोलन !-तामिळनाडू राज्याप्रमाणे घटनेच्या कलम १५ (४) व १६ (४) नुसार मातंग समाजाला शिक्षण व नोकºयांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तसेच अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी.

  • -साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
  • -संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे.
  • -अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय,फलोत्पादन आणि इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाºया योजनांमध्ये बिहार राज्याप्रमाणे अ,ब,क,ड वर्गवारी करून अनुसूचित जातीप्रमाणे उपेक्षित मातंग समाज व इतर जातींना सामाजिक न्याय देण्यात यावा.
  • -आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा विधान भवन व संसद भवनाजवळ उभारण्यात यावा.
  • -सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील प्रतापूर येथील पीर साहेब यात्रेत पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन