शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 अकाेला श्रमिक पत्रकार संघाचा सांगली-कोल्हापूरातील पुरग्रस्तांना मदतीचा हात; ३१६ ब्लँकेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 18:36 IST

अकाेला श्रमिक पत्रकार संघातर्फे सांगली-काेल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीचे ३१६ ब्लंॅकेट्स शुक्रवारी िजल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द करण्यात अाले.

 अकाेला: सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून अकाेला श्रमिक पत्रकार संघातर्फे सांगली-काेल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीचे ३१६ ब्लंॅकेट्स शुक्रवारी िजल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द करण्यात अाले.   पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठीचा हा कार्यक्रम िजल्हाधिकारी कार्यालयात नियोजन  सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी  राम लठाड प्रामुख्याने उपस्थित हाेते. मदत पत्रकार संघाच्या महिला सदस्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात अाली. 

सांगली, कोल्हापूर िजल्हयातील पूरग्रस्तांसाठी  मदतीचा ओघ सुरू आहे. ठिकठिाकाणाहून सािहत्य पाठवण्यात येत अाहे. पूरग्रस्तांना असाच मदतीचा हात अकाेला श्रमिक पत्रकारसंघातर्फेही   ब्लंॅकेट्सचे िवतरण करुन देण्यात अाला. १६ अाॅगस्ट राेजी िजल्हाधिकारी कार्यालयातील िनयाेजन भवन येथे मदत सुपुर्द करण्याची प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी अकोला श्रमिक पत्रकार संघाचे महेंद्र कविश्वर,  अजय डांगे, राजेश शेगोकार, मनोज भिवगडे, अाशिष गावंडे, रविंद्र लाखोडे,  दिलीप ब्राम्हणे, जीवन सोनटक्के, निलेश जोशी , पद्माकर अाखरे,  शंतनु राऊत , सचिन राऊत , गोपाल हागे , शरद पाचपोर, सचिन देशपांडे, संतोष येलकर,सुगत खाडे, अनुप टाले, विवेक मेतकर, माणिक कांबळे, प्रविण ठाकरे, अतुल जयस्वाल, निलेश भांगे, प्रबोध देशपांडे, शिवाजी भोसले, अमित गांवडे,  सुरेश राठोड  उपस्थित हाेते. यावेळी िजल्हा मािहती कार्यालयातील मािहती अधिकारी िनतीन डाेंगरेही उपस्थित हाेते. 

नारी शक्तिच्या हस्ते श्रीगणेशाअकाेला श्रमिक पत्रकार संघाच्या समाजिक कार्याचा श्रीगणेशा नारीशक्तिीच्या हस्ते  पूग्रस्तांसाठी ब्लंॅकेट्सचे िवतरण करुन करण्यात अाला. पत्रकारसंघाच्या महिला प्रतिनिधी िनशाली पंचगाम, संगिता पातूरकर, करूणा भांडारकर, निलम तिवारी यांनी मदतीचा तपशील असलेले पत्र िजल्हाधिकारी िजतेंद्र पापळकर व िजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अायुष प्रसाद यांना ब्लंॅकेट्सह सुपुर्द केले. िजल्हाधिकाऱ्यांनी ही मदत तातडीने पूरग्रस्तांपर्यंत पाेहाेचवण्याचा अादेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी हालचालीही सुरु केल्या.

टॅग्स :AkolaअकोलाKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर