शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी कौशल्यासाठी जॉली फोनिक्स पद्धती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:51 IST

केंद्रीय राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून गत शैक्षणिक सत्रापासून मनपा शाळांमध्ये जॉली फोनिक्स पद्धतीद्वारे इंग्रजी भाषा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे.

अकोला: स्पर्धेच्या युगात प्रत्येकांना चांगले व उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज असून, महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून गत शैक्षणिक सत्रापासून मनपा शाळांमध्ये जॉली फोनिक्स पद्धतीद्वारे इंग्रजी भाषा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे शिक्षणाप्रति गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांची उपस्थितीत मोठ्या प्रमाणात फरक दिसून येत आहे, असे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.मनपाच्यावतीने इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख होऊन त्यांना इंग्रजी भाषा लिहिता व वाचता यावी यासाठी जॉली फोनिक्स किड्स वर्ल्ड एज्युकेशन मुंबई संस्थेअंतर्गत जॉली फोनिक्स पद्धती अवगत करण्यासाठी मनपा शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा मराठा मंडळ मंगल कार्यालय आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त संजय कापडणीस होते. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर वैशाली शेळके, महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा भन्साली, नगरसेविका सुनीता अग्रवाल, सारिका जयस्वाल, सुहासिनी धोत्रे, मंजूषा सावरकर, समीक्षा धोत्रे, मनपा उपायुक्त विजय म्हसाळ, प्रमोद कापडे उपस्थित होते.यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी, मनपा शाळातील सर्व शिक्षकांनी आत्मचिंतन करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पटसंख्येत वाढ कशी होईल आणि सामान्य मुलांनाही इंग्रजी भाषेची भीती न वाटता पुढच्या काळात स्पर्धा परीक्षेकरिता सक्षमपणे पुढे जाण्यासाठी दिशा कशी मिळेल, या दिशेने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत मांडले. कार्यक्रमामध्ये जॉली फोनिक्स इंग्रजी उपक्रम मनपा शाळांमध्ये उत्कृष्टपणे राबविल्याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यशाळेमध्ये किड्स वर्ल्ड एज्युकेशन कन्सलटंट, एनसीडीआर फाउंडेशनच्या नीती नगरकर,अनघा बाहुलीकर यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना जॉली फोनिक्स पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोज बोचरे यांनी, संचालन वैशाली शेंडे यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना यांनी मानले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाRandhir Savarkarरणधीर सावरकरSanjay Dhotreसंजय धोत्रे