शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीची संयुक्‍त पूर्वपरीक्षा ; शहरातील ३३ उपकेंद्रे परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST

परीक्षा केंद्र परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी एकत्रितरीत्‍या प्रवेश करण्यास व घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

परीक्षा केंद्र परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी एकत्रितरीत्‍या प्रवेश करण्यास व घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्‍या परिसरात परीक्षार्थी; अथवा अन्‍य व्‍यक्‍तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्‍य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्‍या १०० मीटर परिसरातील झेरॉक्‍स सेंटर, फॅक्‍स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्‍वनिक्षेपक, इत्‍यादी माध्‍यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्‍यात येतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात इंटरनेट, मोबाइल फोन, सेल्‍युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमाध्‍यमे घेऊन प्रवेश करण्‍यास मनाई आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्‍याही अनधिकृत व्‍यक्‍ती व वाहनास प्रवेशाची मनाई राहील. या प्रतिबंधात्मक आदेशातून परीक्षा केंद्रांमध्ये नियुक्‍त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी, तसेच परीक्षा केंद्रांमध्ये देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांना परीक्षा संबंधित कर्तव्‍य पार पाडण्‍याच्या दृष्‍टीने लागू राहणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मास्क असणे बंधनकारक!

परीक्षा केंद्रात प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची थर्मल इफ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे, तसेच हवा खेळती राहावी, यासाठी परीक्षा केंद्रातील सर्व खिडक्‍या, तसेच दरवाजे उघडे राहणार आहेत. सर्वांना मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहेत. मास्‍क लावल्‍याशिवाय प्रवेश मिळणार नाही. प्रत्‍येकी दोन परीक्षार्थ्यांमध्‍ये किमान तीन फुटांचे अंतर राहील, अशी बैठक व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. कोणत्‍याही परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लक्षणे दिसून आल्‍यास तात्‍काळ नजीकच्‍या रुग्‍णालयात भरती करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.