शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

अस्थी विसर्जनाला गेलेला इसम पूर्णा नदीत बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 7:58 PM

शहरातील रामदेव नगरमध्ये राहणारा ४५ वर्षीय इसम वांगेश्‍वर येथील  पूर्णा नदीमध्ये नातेवाइकाच्या अस्थींचे विसर्जन करण्यास गेला असताना नदीत  बुडाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. 

ठळक मुद्देमृतक सुनील गोहर तेल्हारा येथील रामदेव नगरातील रहिवासीनातेवाइकाच्या अस्थी विसर्जनासाठी वांगेश्‍वर येथे गेले  होते

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शहरातील रामदेव नगरमध्ये राहणारा ४५ वर्षीय इसम वांगेश्‍वर येथील  पूर्णा नदीमध्ये नातेवाइकाच्या अस्थींचे विसर्जन करण्यास गेला असताना नदीत  बुडाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. शहरातील रामदेव नगरात राहणारे सुनील गोहर (४५) हे त्यांच्या नातेवाइकाच्या  अस्थींचे विसर्जन करण्याकरिता १३ नोव्हेंबर येथे वांगेश्‍वर येथे गेले होते. तेथे अस् थी विसर्जन करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पूर्णा नदीत बुडाले.  पूर्णा नदीला १३ नोव्हेंबर रोजी अचानक धरणाचे पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह  वाढला होता. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांनी त्यांना वाचविण्याचा भरपूर  प्रयत्न केला; मात्र ते त्यांना वाचवू शकले नाही. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांचा शोध  घेतला; मात्र मिळून आले नाही. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध घेणे सुरू होते. त्यांच्या  पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू