शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील वीज ग्राहकांच्या समस्या, तक्रारींच्या निवारणार्थ शुक्रवारी विशेष शिबिर

By atul.jaiswal | Updated: February 21, 2018 17:43 IST

अकोला : अकोला शहर विभागाच्या वतीने शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.महावितरणची नवप्रकाश योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत सुरु असून, या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेची माहिती या ठिकाणी मिळणार आहे.संबंधित कामाकरिता शहर विभागातील क्र.१, २ व ३ या उपविभागातील संबंधीत अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करतील.

अकोला : महावितरणची नवप्रकाश योजना, वीज बिल दुरूस्ती इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन ग्राहकांना देण्याकरिता तसेच विद्युत ग्राहकांच्या तक्रारी व समस्या सोडवुन त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने अकोला शहर विभागाच्या वतीने शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अकोला शहर विभागाकडून करण्यात आले आहे.थकीत देयकामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत सुरु असून, या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. या योजनेतील तरतुदीनुसार ग्राहकांना त्यांचे खंडित वीज जोडणी पूर्ववत करतायेणार आहे. तसेच वीजबील, देखभाल दुरस्ती, फॉंल्टी मीटर बदलविणे घरगुती वा इतर नवीन वीज जोडणी, वाढीव भार, नावामधील बदल-दुरस्ती, मोबाईल क्र.नोदणी तसेच इतरही तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत सोबत अनेक सुविधांची माहिती व मार्गदर्शन लाभणार आहे. येथे ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदभार्तील कागदपत्रे व वीजदेयके सोबत आणावीत. संबंधित कामाकरिता शहर विभागातील क्र.१, २ व ३ या उपविभागातील संबंधीत अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करतील. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या शहर विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola cityअकोला शहरAkola Vidhyut Bhavanअकोला विद्युत भवन