शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अकोला जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये अनियमितता

By admin | Updated: June 12, 2014 20:31 IST

एकाच कार्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली.

अकोला: जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची ह्यबाबूगिरीह्ण संपविण्यासाठी एकाच कार्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली. सोमवारपासून राबविल्या जात असलेल्या या प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. सेवाज्येष्ठता डावलून बदल करताना सोयीच्या कर्मचार्‍यांना विभागात कायम ठेवण्यात आले असल्याचे बुधवारी उघडकीस आले. जिल्हा परिषद अर्थ विभागातील वरिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी देण्यात आले. बदली आदेश देताना सेवाज्येष्ठतेनुसार कार्यवाही होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सेवाज्येष्ठता नियमाचे कोणतेही पालन न करता सोयीच्या कर्मचार्‍यांना विभागात कायम ठेवून इतरांची नियमात बसत नसतानाही बदली करण्यात आली. ९ वर्षे आणि १ महिना वित्त विभागात कार्यरत एन.व्ही. आखरे आणि आर.के. मानकर यांना बदली प्रक्रियेतून डावलण्यात आले. दुसरीकडे ५ वर्षे आणि ८ महिने सेवाज्येष्ठता असलेल्या जी.एम. नळकांडे आणि जी.एन. वानखडे यांची बदली करण्यात आली. नियमानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात येत असली तरी बदली करण्याच्या नियमानुसार रिक्त पदं आणि बदली प्रक्रिया राबवित असताना रिक्त होणार्‍या पदांचा विचार करून सेवाज्येष्ठतेनुसार पात्र कर्मचार्‍यांची बदली करणे आवश्यक आहे. या नियमाकडे जिल्हा परिषद अर्थ विभागात बगल देण्यात आले दिसून येते.