शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आज सुटणार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सिंचनाचा तिढा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:09 IST

तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण  यावर्षी शंभर टक्के भरले आहे. प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी, वान प्रकल्प अधिकार्‍यांची अकोल्यात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी  आशा होती; मात्र प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर  तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता शेतकरी व पाटबंधारे  विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या  कार्यालयात होणार आहे. या बैठकीत सिंचनाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यावर्षी वान धरण १00 टक्के भरले आहे. सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने मूग,  उडीद, सोयाबीनचे उत्पादन घटले. कपाशीवर बोंडअळी आल्याने ते पीकही शे तकर्‍यांना घेता आले नाही. शेतकर्‍यांनी हरभरा पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली  आहे; मात्र त्यासाठी वानच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडले नाही. पाणी सोडण्यासाठी  तीन वेळा शेतकर्‍यांच्या बैठका घेण्यात आल्या; परंतु काही लोकप्रतिनिधींनी वानचे  पाणी अकोल्यात पळविण्याचा घाट घताल्याने शेतकर्‍यांना अजूनही पाणी मिळाले  नाही. याबाबत शेतकर्‍यांची बैठक अकोला येथे ठेवण्यात आली आहे. या बैठकीत  शेतकर्‍यांना न्याय मिळणार की शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, याकडे तेल्हारा तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्प